मी आशिश राऊत,
मी स्वतः जास्त कविता लिहित नाही...
आपल कधीतरी शब्द जुळले तर एखाद कविता लिहितो.
पण मला कविता वाचायला आवडतात.
ब्लॉगींग हा प्रकार कळाल्यापसुन या कवितासंग्रहात आपल्याही सहभागी करुन घ्यावे अशी इच्छा झाली.
त्याचाच हा छोटासा प्रयत्न.
ब्लोग वर प्रकाशित झालेली प्रतेक कविता आणि मराठी साहित्य हे मी लिहिलेले नाही.
ब्लोगवर मराठी मनोरंजन साहित्याचे फक्त संग्रहण करतो.
कॄपया हे संकेतस्थळ मराठी लेखनाचा साठा - वाटा तत्त्वावर ग्राह्य धरुन वाचनाचा आनंद घ्यावा - द्यावा.
आपल्य सगळ्यांच फार फार आभारी, कविता आणि लेख प्रकाशित करू देण्य साठी आणि वाचण्य साठी पण...
आपल्य सगळ्यांच दिवस सुखाचा असो आणि जीवनात भरपूर आनंद राहो...
धन्यवाद !
आशिश राऊत